Skip to content

वैवाहीक

लग्नापेक्षा आम्हांला तर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ बेस्ट वाटते!

लग्नापेक्षा आम्हांला तर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ बेस्ट वाटते! सोनाली जे. आठवते ती आपली संस्कृती..पूर्वी पाळण्यात लग्न व्हायची पण आयुष्यभर तोच पार्टनर असायचा..थोडी सुधारणा म्हणून की… Read More »लग्नापेक्षा आम्हांला तर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ बेस्ट वाटते!

लग्न न होण्याची मानसशास्त्रीय कारणे समजून घेऊया….

लग्न न होण्याची मानसशास्त्रीय कारणे समजून घेऊया.. सोनाली जे. भारतीय संस्कृतीत लग्न हे एक सामाजिक बंधन आणि संस्कार मानला गेला आहे. पूर्वीच्या काळी तर अगदी… Read More »लग्न न होण्याची मानसशास्त्रीय कारणे समजून घेऊया….

प्रेमात फसवणूक झाली, म्हणून पुन्हा कधी प्रेम न करणं चुकीचंच !!

प्रेमात फसवणूक झाली, म्हणून पुन्हा कधी प्रेम न करणं चुकीचंच !! सौ. मिनल वरपे प्रेम तर सगळेच करतात.. विश्वास ठेवतात.. काळजी घेतात..पण जेव्हा याच प्रेमात… Read More »प्रेमात फसवणूक झाली, म्हणून पुन्हा कधी प्रेम न करणं चुकीचंच !!

पाऊस पडल्यावरच दोन मनं प्रेमात जास्त का पडतात?

पाऊस पडल्यावरच दोन मनं प्रेमात का पडतात? सुधा पाटील I समुपदेशक खटाव (पलूस, सांगली) मानवी मन आणि निसर्ग या़ंच अतूट नातं आहे.निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा… Read More »पाऊस पडल्यावरच दोन मनं प्रेमात जास्त का पडतात?

‘संशय’….वैवाहिक आयुष्य उध्वस्त होण्यामागे एक प्रमुख कारण!!

‘संशय’….वैवाहिक आयुष्य उध्वस्त होण्यामागे एक प्रमुख कारण!! टीम आपलं मानसशास्त्र काव्या दिसायला खूप सुंदर.. उजळ रंगाची.. देखणी आणि उंची सुद्धा एकदम बरोबर ना कमी ना… Read More »‘संशय’….वैवाहिक आयुष्य उध्वस्त होण्यामागे एक प्रमुख कारण!!

घरात देखणी बायको असूनही तो तसले व्हिडिओ पाहून सुख घ्यायचा..

घरात देखणी बायको असूनही तो तसले व्हिडिओ पाहून सुख घ्यायचा.. लालचंद कुंवर, उरुळी कांचन, पुणे. या लेखाद्वारे अशा विषयाचा ऊहापोह अणि चिकित्सा करणार अहोत, त्याची… Read More »घरात देखणी बायको असूनही तो तसले व्हिडिओ पाहून सुख घ्यायचा..

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!