नमस्कार,

‘आपलं मानसशास्त्र’ या विचार मंचामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. या विचारमंचाची स्थापना २९ सप्टेंबर २०१७ रोजी करण्यात आली. श्री. राकेश वरपे (मानसशास्त्र तज्ज्ञ) हे या विचारमंचाचे संस्थापक आहेत. या आपल्या विचारमंचाद्वारे जास्तीत जास्त मानसशास्त्रीय लेखन साहित्याची निर्मिती करणे, ते सुद्धा मराठीत. हा मूळ हेतू असून जास्तीत जास्त वाचक रसिकांना लिहिते करण्याची प्रेरणा आपण देत आलेलो आहोत.

यासाठी फेसुबक, ट्विटर, इंस्टाग्राम, शेअरचाट, व्हाट्सएप, टेलिग्राम असे अनेक सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वापरून प्रकाशित केलेले लेख आपण लाखो वाचक रसिकांपर्यंत पोहोचवित आलेलो आहोत. सध्याच्या स्थितीत जवळपास ५० लाख वाचक रसिक आपल्याशी प्रत्यक्ष जुडले गेलेले असून त्यांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे आपण हि मजल मारू शकलो. ब्रिदवाक्य पुढीलप्रमाणे…

“लिहून-वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात आणि मनाला नवी पालवी फुटते!!”


सोशल मीडियामार्फत join व्हा!

♦ फेसबुक पेज — क्लिक करा

♦ फेसबुक ग्रुप — क्लिक करा

♦ व्हाट्सएप ग्रुप — क्लिक करा

♦ टेलिग्राम चॅनल — क्लिक करा

♦ युट्युब चॅनल — क्लिक करा


आपलं मानसशास्त्र अंतर्गत दोन महत्वाच्या समुपदेशन (Counseling) सेवा आपण सुरु केल्या आहेत. चिंता, अतिविचार, भीती, नैराश्य, विवाहसमस्या, लैंगिक समस्या, डिप्रेशन ई साठी Personal Counseling तसेच मुलांच्या योग्य करिअर निवडीसाठी IQ, Aptitude आणि कलमापन चाचणी मार्फत Career Counseling सुरु केले आहे. आत्तापर्यंत पर्सनलचे ७५० पेक्षा अधिक केसेस आणि करिअरचे ६०० पेक्षा अधिक केसेस आपण प्रत्यक्षरित्या हाताळलेले आहेत. अतिशय साध्या आणि सोप्या उपाययोजना असून त्यांचा आत्तापर्यंत आम्हाला मिळालेला सक्सेस रेशिओ ९० टक्क्यांपेक्षा अधिकच आहे.

याव्यतिरिक्त आपण उत्तम लेखन करणाऱ्यांना मानधनाची सोय सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. याबद्दल संपूर्ण माहितीसाठी आपण क्लिक करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.