Contact

स्व-लिखाण करणाऱ्यांसाठी नावनोंदणी!


स्व-लिखान करणाऱ्यांसाठी आपण ही मोहीम हाती घेतली आहे. व्यक्तींच्या निरनिराळ्या मानसिकतेवर प्रकाश टाकणे, योग्य भावना उत्तेजित करून दिशा देणे, प्रेरित करणे हा या मागचा मूळ हेतू. योग्य लिखाण करणाऱ्यांना मानधन सुद्धा देण्यात येईल.