आपण प्रत्येक क्षण जगण्याऐवजी तो कॅमेऱ्यात कैद करण्यावर भर का देतो?
आजच्या काळात आपण एक विचित्र गोष्ट अनुभवतोय. एखादा सुंदर क्षण समोर असतो, सूर्यास्त, मुलाचं हसणं, मित्रांसोबतचा आनंद, एखादा प्रवास. पण तो क्षण पूर्णपणे जगण्याऐवजी आपला… Read More »आपण प्रत्येक क्षण जगण्याऐवजी तो कॅमेऱ्यात कैद करण्यावर भर का देतो?






