वास्तव स्वीकारल्यावरच बदल शक्य होतो.
आपल्या जीवनातील बरेचसे मानसिक ताणतणाव, दु:ख, चिंता यांचे मूळ एका गोष्टीशी जोडलेले असते – वास्तव नाकारण्यामध्ये. आपण जगात कसे असावे, इतरांनी आपल्याशी कसे वागावे, आपले… Read More »वास्तव स्वीकारल्यावरच बदल शक्य होतो.