चेहऱ्यावरील हावभावावरून भावना कशा ओळखता येतात?
मानसशास्त्र सांगतं की माणूस बोलण्याआधीच खूप काही सांगत असतो. शब्द येण्याआधी चेहरा बोलतो. चेहऱ्यावरचे हावभाव म्हणजे मनातल्या भावनांची थेट झलक असते. आपण कधी म्हणतो, “काहीतरी… Read More »चेहऱ्यावरील हावभावावरून भावना कशा ओळखता येतात?






