Skip to content

सामाजिक

घरी नवीन सूनेबद्दलच्या अपेक्षा आधीच ठरवून ठेवत असाल तर….

घरी सून म्हणून एक मुलगी घरात आली की तिच्याबद्दलच्या सगळ्या अपेक्षा सर्वांनी आधीच ठरवून ठेवलेल्या असतात.. मेघना जोग प्रत्येकाने स्वतःच्या मनात एक साचा ठरवलेला असतो… Read More »घरी नवीन सूनेबद्दलच्या अपेक्षा आधीच ठरवून ठेवत असाल तर….

समोर आनंदी जीवन असूनही ते कष्टाळू-दुःखाळू का वाटतं ??

समोर आनंदी जीवन असूनही ते कष्टाळू-दुःखाळू का वाटतं ?? सुलभा घोरपडे आपल्यासमोर काय आहे त्यात काय नवीन बनविण्याची क्षमता आहे हे पहाण्याआधीच, दुसऱ्याकडे काय आहे… Read More »समोर आनंदी जीवन असूनही ते कष्टाळू-दुःखाळू का वाटतं ??

माझ्या रागावर मला नियंत्रण मिळवायचंय !!

रागावर नियंत्रण हवेच! विलास पवार राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तो आला तर कुणालाच जुमानत नाही. राग व्यक्त करणं आणि राग धरून ठेवणं… Read More »माझ्या रागावर मला नियंत्रण मिळवायचंय !!

मनाने आपण स्वतंत्र केव्हा होणार ??

मनाने आपण स्वतंत्र केव्हा होणार ?? राकेश वरपे (मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर ) संचालक, आपलं मानसशास्त्र १५ ऑगस्ट १९४७ रोजी इतिहास घडला. आपली भारत माता… Read More »मनाने आपण स्वतंत्र केव्हा होणार ??

नैसर्गिक आपत्तीमधील मानसिक आरोग्य – कारणे व उपाय !

नैसर्गिक आपत्तीमधील मानसिक आरोग्य – कारणे, स्वरूप व उपाय याबाबत प्राथमिक माहिती. डॉ. अनिमिष चव्हाण एम्. डी. (मनोविकारशास्त्र), सातारा. पाऊस ओसरला. पाणी ओसरत आहे. आता… Read More »नैसर्गिक आपत्तीमधील मानसिक आरोग्य – कारणे व उपाय !

अजूनही अशा अनेक मुलींच्या इच्छा व भावना दबलेल्या आहेत !

फाटलेल्या मनाची गोष्ट धनंजय तावडे (समुपदेशक) 25 वर्षाची मनिषा ( काल्पनिक नाव) लग्नाच्या १० दिवसानंतरच नैराश्य घेऊन आली.नववधूचा साज व हातावरची मेहंदी व तिचे भावी… Read More »अजूनही अशा अनेक मुलींच्या इच्छा व भावना दबलेल्या आहेत !

आयुष्यात आपल्यावर खुपदा वाईट वेळ येते !

आयुष्यात आपल्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी आपल्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन… Read More »आयुष्यात आपल्यावर खुपदा वाईट वेळ येते !

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!