Skip to content

सामाजिक

पालक, बालक आणि कोरोना!!

कोरोना आणि बालमित्र प्रा.रेखा ढेरे मानसशास्त्र विभाग, बलभीम महाविद्यालय, बीड. व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे आज होऊ घातलेल्या परिस्थितीवर विचारांचा ऊहापोह तरुण व सर्व स्तरातील… Read More »पालक, बालक आणि कोरोना!!

Self Confidence’ स्वतःवर गाढ विश्वास ठेवा!!

‘Self Confidence’ स्वतःवर गाढ विश्वास ठेवा!! अमेरिकेतील घटना आहे. एका तरुणाला व्यापारात खूप मोठे नुकसान झेलावे लागले.त्याच्यावर कर्जाचा खूप मोठा बोजा झाला. कर्जापायी त्याला संपूर्ण… Read More »Self Confidence’ स्वतःवर गाढ विश्वास ठेवा!!

स्त्रियांनो आपला जन्म इतका स्वस्त नका करू ओ….

स्त्रियांनो आपला जन्म इतका स्वस्त नका करू ओ…. मिनल मोरे वाडा, पालघर आज-काल आपण बऱ्याचदा ऐकतोय थोडसं भांडण झालं म्हणून सोडून निघून जाणे, लहान-सहान गोष्टी… Read More »स्त्रियांनो आपला जन्म इतका स्वस्त नका करू ओ….

उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना हवी तशी नोकरी का मिळत नाही.

पालक, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आणि सृजनात्मकता अविनाश नगराळे मी पालक विद्यार्थी आणि सृजनात्मकता या प्रकरणात तुम्हाला अमेरिकेतील उद्योगपतींची गोष्ट सांगितली आहे. त्यांनी ‘कोण बनेगा करोडपती’ मध्ये… Read More »उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना हवी तशी नोकरी का मिळत नाही.

‘Creativity’ चा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्व!!

कल्पकता तुमच्यात दडलेली प्रचंड क्षमता…. अजिंक्य जयवंत (मानसशास्त्र विद्यार्थी) नमस्कार मित्रांनो. जग इतके अस्थिर असताना, चित्त एकाग्र करून तुम्ही काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत आहात… Read More »‘Creativity’ चा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्व!!

सेक्स हा शरीराचा नसतोच, तर तो दोन मनांचा असतो. (भाग-२)

लग्न आणि सेक्स – भाग २ सौ.सुधा पाटील, सांगली 8459730502 या विषयावर कालच थोडं लिहिलं.बऱ्याच जणांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या.खर तर हा विषयाचं गहन आणि सखोल… Read More »सेक्स हा शरीराचा नसतोच, तर तो दोन मनांचा असतो. (भाग-२)

“तू अजून सिंगल का आहेस?”

“तू अजून सिंगल का आहेस?” अपूर्व विकास (समुपदेशक आणि मानसशास्त्र तज्ज्ञ) अवचित कुठून एक प्रश्न येतो. ज्या मनाला प्रश्न विचारलाय, ते मन मनात हसतं. प्रश्नकर्त्याकडे… Read More »“तू अजून सिंगल का आहेस?”

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!