Skip to content

प्रेरणादायी लेख/कथा

लग्नात लाखो-करोडो रुपये खर्च करणाऱ्यांनो…हा लेख तुमच्यासाठी!

लग्नात लाखो-करोडो रुपये खर्च करणाऱ्यांनो…हा लेख तुमच्यासाठी! राजाभाऊंच्या मुलीच लग्न झालं…लग्नात लाखो रुपये खर्च झाले.. लग्न झाले… पार पडले.. लग्नात हजार ,दोन हजार लोकं आली..… Read More »लग्नात लाखो-करोडो रुपये खर्च करणाऱ्यांनो…हा लेख तुमच्यासाठी!

तू चाल पुढं तुला रं गड्या भिती कशाची, पर्वा बी कुणाची!

तू चाल पुढं तुला रं गड्या भिती कशाची, पर्वा बी कुणाची! राकेश वरपे (मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर ) संचालक, आपलं मानसशास्त्र ‘डबल सीट’ या मराठी… Read More »तू चाल पुढं तुला रं गड्या भिती कशाची, पर्वा बी कुणाची!

प्रत्येक जण खोटा मुखवटा धारण करून जगतोय!

प्रत्येक जण खोटा मुखवटा धारण करून जगतोय! राकेश वरपे (मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर ) संचालक, आपलं मानसशास्त्र हसत असणाऱ्या सर्व व्यक्ती मनातून सुखी आनंदी असतीलच… Read More »प्रत्येक जण खोटा मुखवटा धारण करून जगतोय!

‘आपल्यातील लहान बाळ आयुष्यभर आपल्यात जपून ठेवावं’.

“आपल्यातलं लहान बाळ” जयश्री हाडवळे-कुलकर्णी “आपल्यातील लहान बाळ आयुष्यभर आपल्यात जपून ठेवावं” हे वाक्य खूप वेळा आपण ऐकतो/वाचतो आणि मान्य सुद्धा करतो पण वास्तवात आपण… Read More »‘आपल्यातील लहान बाळ आयुष्यभर आपल्यात जपून ठेवावं’.

टेन्शनलेस जगायचं आहे ? मग तीन मिनिटे वेळ काढून वाचा !

टेन्शनलेस जगायचं आहे ? मग तीन मिनिटे वेळ काढून वाचा ! धनंजय देशपांडे आजच्या काळात बिझिनेस मध्ये असा किंवा नोकरीत, “वर्क प्रेशर” हा एक अविभाज्य… Read More »टेन्शनलेस जगायचं आहे ? मग तीन मिनिटे वेळ काढून वाचा !

जगात सुंदर असे खूप काही आहे, तू फक्त नजर बदल!

झाले मोकळे श्वास…. श्वेता पेंढारकर किती शुल्लक गोष्ट होती ना …मनाच्या आधीन जाऊन नुसता त्रास करून घेतला आपण ….स्वतःशी ती पुटपुटली…दोन्ही हाताने आळोखे पिळोखे देत… Read More »जगात सुंदर असे खूप काही आहे, तू फक्त नजर बदल!

सभोवताली आपल्याला आनंद देणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत!!

आनंद कोठे घ्यावा ? घरभर झालेला पसारा आवरताना तिचं नेहमीसारखं बडबड करणं सुरूच होतं,… नुसती तणतण, सगळा जीव त्या स्वच्छतेत अडकलेला,… पोरं, नवरा कंटाळून जायचे… Read More »सभोवताली आपल्याला आनंद देणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत!!

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!