जगायचं राहून गेलं यापेक्षा अजून जगायचं बाकी आहे: यावरच प्रचंड विश्वास ठेवा.
जीवनाच्या प्रवासात प्रत्येकाला काही ना काही क्षण येतात ज्यात वाटतं, “जगायचं राहून गेलं.” ह्या विचारांमध्ये असलेला पश्चात्ताप, निराशा आणि अधूरेपण आपल्याला पुढे जाण्याची उर्जा कमी… Read More »जगायचं राहून गेलं यापेक्षा अजून जगायचं बाकी आहे: यावरच प्रचंड विश्वास ठेवा.






