जुने गाणे ऐकल्यावर बालपणीच्या आठवणी इतक्या स्पष्टपणे का जाग्या होतात?
जुने गाणे कानावर पडले की अचानक मन थांबतं. डोळ्यांसमोर बालपण उभं राहतं. कधी घरातला रेडिओ, कधी शेजारच्या घरातून येणारा कॅसेट प्लेअरचा आवाज, कधी शाळेतल्या सहलीत… Read More »जुने गाणे ऐकल्यावर बालपणीच्या आठवणी इतक्या स्पष्टपणे का जाग्या होतात?






