आपण काम करत नाही, याचे कारण ‘आळस’ नसून ‘ते काम जमणार नाही’ ही भीती असते का?
आपण अनेकदा स्वतःला किंवा इतरांना म्हणतो, “तो खूप आळशी आहे”, “ती काम टाळते”, “याला काही करायची इच्छाच नाही.” पण मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की बहुतांश वेळा… Read More »आपण काम करत नाही, याचे कारण ‘आळस’ नसून ‘ते काम जमणार नाही’ ही भीती असते का?






