आपण काम करत नाही, याचे कारण ‘आळस’ नसून ‘ते काम जमणार नाही’ ही भीती असते का?
आपण काम करत नाही, तेव्हा आजूबाजूचे लोक लगेच म्हणतात, “हा आळशी आहे.” पण मानसशास्त्र याकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहतं. अनेक वेळा काम न करण्यामागे आळस… Read More »आपण काम करत नाही, याचे कारण ‘आळस’ नसून ‘ते काम जमणार नाही’ ही भीती असते का?






