Skip to content

आपलं मानसशास्त्र

लिहून - वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात !

एक आई म्हणून तुम्हाला सुद्धा असा अनुभव येतो का….?

– डॉ. दिपलक्ष्मी धनंजय जाधव   संध्याकाळची वेळ -माझ्या छोट्या देवीशाला घास भरवताना नेहमी गोष्टी लागतात. म्हणून आज रामायणाची गोष्ट सांगते,  असे म्हणताच मोठी दूर्वा(चिनू)… Read More »एक आई म्हणून तुम्हाला सुद्धा असा अनुभव येतो का….?

माझे नुकतेच लग्न झाले होते !

मुसाफीर माझे नुकतेच लग्न झाले होते. मी मे महिन्याच्या अश्याच एका गरम दुपारी आपल्या वडिलांसोबत थंडगार पन्हे पीत बसले होते. मार्च मध्ये माझे लग्न झाले… Read More »माझे नुकतेच लग्न झाले होते !

मला समजलेला स्ट्रगल………. … …… . ..

मृणाल घोळे मापुस्कर स्ट्रगल म्हटलं की; संघर्ष, ओढाताण, लढा तारेवरची कसरत वगैरे फार गंभीर शब्द आपल्या डोळ्यांपुढे रिंगण घालू लागतात. पण माझ्या दृष्टीनं स्ट्रगल म्हणजे… Read More »मला समजलेला स्ट्रगल………. … …… . ..

रागावर नियंत्रण नाहीये…..?? मग एकदा हे वाचाच !

– शुभम कोलगे राग. राग असं म्हटल्यावर कुठलं तरी भांडण, आईचा मार वा बाबाचे डोळे वटारून पाहणं जरूर आठवतं. एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली वा… Read More »रागावर नियंत्रण नाहीये…..?? मग एकदा हे वाचाच !

पती- पत्नी मधील लैंगिक जीवन !

वेगवेगळ्या शोधांमधून हे स्पष्ट झालं आहे की, आनंदी वैवाहीक जीवन जगणारे लोक जास्त निरोगी आणि फिट राहतात. पण याच्या मागचं खरं कारण तुम्हाला माहीत आहे… Read More »पती- पत्नी मधील लैंगिक जीवन !

नोकरी आणि बाळ…’ति’ ची तारेवरची कसरत !

मालेगांवला लग्नाला जायचं म्हणुन बस स्टँडवर आलो तरं सगळीकडे गर्दीचं गर्दी…लग्न सराई असल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसेस प्रवाश्यांनी तुडुंब भरलेल्या..बस्स!  स्थानकाच्या आंत  शिरणारी बस पाहिले… Read More »नोकरी आणि बाळ…’ति’ ची तारेवरची कसरत !

‘सेक्स’ ची एक अद्वितीय परीभाषा !

अभिनव ब. बसवर ‘सेक्स’ ची एक अद्वितीय परीभाषा ! सेक्स ही गोष्ट इतकी तुच्छ लेखली गेलीये की जेवणाचे फायदे एकवेळ सांगावे नाही लागत पण सेक्स… Read More »‘सेक्स’ ची एक अद्वितीय परीभाषा !

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!