पालक मुलांना शिस्त लावताना वापरत असलेल्या चुकीच्या पद्धती.
मुलांनी चांगलं वागावं, अभ्यास करावा, मोठ्यांचं ऐकावं आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात, ही प्रत्येक पालकांची इच्छा असते. त्यामुळे मुलांच्या चुकीच्या वर्तनाला आळा घालण्यासाठी पालक शिस्त… Read More »पालक मुलांना शिस्त लावताना वापरत असलेल्या चुकीच्या पद्धती.






