अनावश्यक तुलना करणे थांबवली की माणूस खऱ्या अर्थाने जगायला लागतो.
मानव हा सामाजिक प्राणी आहे. समाजात राहणं म्हणजे इतरांशी संवाद साधणं, नातेसंबंध जपणं आणि परस्परांशी तुलना करणं हे स्वाभाविक मानलं जातं. मात्र या तुलनांचा स्वरूप… Read More »अनावश्यक तुलना करणे थांबवली की माणूस खऱ्या अर्थाने जगायला लागतो.






