अडचणी म्हणजे थांबण्याचा संकेत नाही तर मार्ग बदलण्याचा इशारा आहे.
जीवन म्हणजे प्रवाह आहे. हा प्रवाह सरळ, सोपा आणि अडथळाविना कधीच नसतो. आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर अडचणी, संकटं, अपयशं आपल्यासमोर येतात. पण या अडचणी आपल्याला थांबवतात… Read More »अडचणी म्हणजे थांबण्याचा संकेत नाही तर मार्ग बदलण्याचा इशारा आहे.






