Skip to content

हेल्थ टिप्स – Health Tips

शांत व्हायला सुरुवात करा.. आणि हे आश्चर्यकारक अनुभव घ्या!

आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. काही माणसं अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत, काही प्रसंग मनाला त्रास देतात, तर काही गोष्टींचा विचार करून आपण स्वतःलाच… Read More »शांत व्हायला सुरुवात करा.. आणि हे आश्चर्यकारक अनुभव घ्या!

इतरांचा स्वभाव सांभाळून नातं टिकवण्यापेक्षा या गोष्टी करा!

आपल्या आयुष्यातील अनेक नाती टिकवण्यासाठी आपण स्वतःला किती वेळा बदलतो, याचा कधी विचार केला आहे का? समोरच्या व्यक्तीला राग येऊ नये म्हणून आपण बोलणं टाळतो.… Read More »इतरांचा स्वभाव सांभाळून नातं टिकवण्यापेक्षा या गोष्टी करा!

शांत व्हायला सुरुवात करा.. आणि हे आश्चर्यकारक अनुभव घ्या!

आपण दिवसभर अनेक गोष्टींचा विचार करत असतो. काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात, तर काही गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात. तरीही आपण त्यांचाच विचार करून स्वतःला मानसिकदृष्ट्या… Read More »शांत व्हायला सुरुवात करा.. आणि हे आश्चर्यकारक अनुभव घ्या!

आपण समस्येभोवती स्वतःला कसं फिरवत राहतो, पहा!

कधी तुमच्या लक्षात आलं आहे का? एखादी समस्या आयुष्यात निर्माण झाली की आपण ती सोडवण्यापेक्षा तिचाच विचार करण्यात जास्त वेळ घालवतो. तोच प्रसंग पुन्हा पुन्हा… Read More »आपण समस्येभोवती स्वतःला कसं फिरवत राहतो, पहा!

स्त्रियांनी हार्मोन्स कसे कंट्रोलमध्ये ठेवावे? जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी.

“विनाकारण चिडचिड होतेय, सतत थकवा जाणवतोय, वजन वाढतंय किंवा मासिक पाळी अनियमित झाली आहे? कदाचित तुमच्या शरीरातील हार्मोन्समध्ये काही बदल होत असतील. स्त्रियांनी हार्मोनल आरोग्य… Read More »स्त्रियांनी हार्मोन्स कसे कंट्रोलमध्ये ठेवावे? जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी.

स्वतःला रिऍक्ट होण्यापासून असं थांबवा!

आपल्या आयुष्यात अनेकदा अशा घटना घडतात, जिथे आपल्याला राग येतो, एखाद्याचे बोलणे मनाला लागते किंवा कोणाच्या वागण्यामुळे आपण अस्वस्थ होतो. अशा वेळी आपण विचार करण्याआधीच… Read More »स्वतःला रिऍक्ट होण्यापासून असं थांबवा!

आपलं मन शरीराला कसं बरं करतं? वाचा…

आपण अनेकदा म्हणतो, “मन आनंदी असेल तर शरीरही चांगलं राहतं.” हे केवळ अनुभवातून आलेले वाक्य नाही, तर त्यामागे मानसशास्त्र आणि वैद्यकीय विज्ञानाचाही आधार आहे. आपले… Read More »आपलं मन शरीराला कसं बरं करतं? वाचा…

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!