खरी मनःशांती म्हणजे आयुष्याच्या गोंगाटात शांत राहण्याची कला.
आपलं आयुष्य सतत गोंगाटाने भरलेलं असतं. बाहेरच्या जगाचा आवाज, जबाबदाऱ्या, अपेक्षा, नात्यांमधील ताणतणाव, कामाचा दबाव, आर्थिक ओझं – या सगळ्यामुळे मन सतत बेचैन राहतं. प्रत्येकाला… Read More »खरी मनःशांती म्हणजे आयुष्याच्या गोंगाटात शांत राहण्याची कला.






