काही घोळक्यात राहतात, कारण जाणवू द्यायचं नसतं की, खूप एकटं वाटतंय.
समाजात, रोजच्या आयुष्यात, आपण अनेक व्यक्तींना पाहतो, जे नेहमीच घोळक्यात दिसतात. या व्यक्तींकडे बघून त्यांचं आयुष्य परिपूर्ण, आनंदी वाटतं. त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं, हास्याचे आवाज… Read More »काही घोळक्यात राहतात, कारण जाणवू द्यायचं नसतं की, खूप एकटं वाटतंय.






