ज्यांना भांडता येत नाही, त्यांच्याविषयी मानसशास्त्र काय सांगतं?
आपल्या आसपास काही लोक असे असतात, ज्यांना कितीही चुकीचं वागवलं तरी ते सहज भांडत नाहीत. ते आवाज चढवत नाहीत, आक्रमक होत नाहीत, उलट शांत राहतात.… Read More »ज्यांना भांडता येत नाही, त्यांच्याविषयी मानसशास्त्र काय सांगतं?






