Skip to content

सामाजिक

कुणी आपलं नाव खराब करत असल्यास या टिप्स फॉलो करा.

आपण प्रामाणिकपणे वागत असलो, तरी कधी ना कधी एखादी व्यक्ती आपल्याबद्दल चुकीच्या गोष्टी इतरांना सांगू शकते. आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो, अफवा पसरवल्या… Read More »कुणी आपलं नाव खराब करत असल्यास या टिप्स फॉलो करा.

सर्वांना खुश ठेवण्याचे परिणाम भोगावे लागतात.

आपण चांगले माणूस असावे, इतरांना मदत करावी, कोणाचे मन दुखवू नये, अशी शिकवण लहानपणापासून मिळत असते. त्यामुळे अनेक जण नकळत अशी सवय लावून घेतात की,… Read More »सर्वांना खुश ठेवण्याचे परिणाम भोगावे लागतात.

घाबरू नका… तर काहीही न बोलता घाबरवायला शिका!

काही लोक आपल्याशी मोठ्याने बोलतात, धमकावतात, राग व्यक्त करतात आणि आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी आपणही त्याच पद्धतीने उत्तर द्यावे असे वाटते. पण मानसशास्त्र… Read More »घाबरू नका… तर काहीही न बोलता घाबरवायला शिका!

अशा माणसांना ओळखा… ज्यांना तुमचं यश बघवत नाहीये.

आपण आयुष्यात पुढे जातो, काहीतरी साध्य करतो, आपली मेहनत फळाला येते, तेव्हा आपल्याला आनंद होतो. पण आपल्या आनंदात प्रत्येकजण मनापासून सहभागी होईलच असं नाही. काही… Read More »अशा माणसांना ओळखा… ज्यांना तुमचं यश बघवत नाहीये.

जे हवं होतं ते मिळाल्यानंतरही माणूस सुखी का नाही?

मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करताना मला अनेकदा एक प्रश्न ऐकायला मिळतो, “मला आयुष्यात जे हवं होतं ते जवळजवळ सगळं मिळालं आहे. चांगली नोकरी आहे, घर आहे,… Read More »जे हवं होतं ते मिळाल्यानंतरही माणूस सुखी का नाही?

जेव्हा बायको, आई-वडील, मुलंही नसतील तर कसं आयुष्य असेल?

माणूस जन्माला येतो तेव्हा तो एकटा असतो, पण जसजसा मोठा होत जातो तसतशी त्याच्या आयुष्यात अनेक नाती तयार होतात. आई-वडील, भाऊ-बहीण, जोडीदार, मुलं, मित्र, नातेवाईक… Read More »जेव्हा बायको, आई-वडील, मुलंही नसतील तर कसं आयुष्य असेल?

निर्लज्ज राहण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

‘निर्लज्ज’ हा शब्द ऐकला की आपल्या मनात लगेच नकारात्मक प्रतिमा तयार होते. समाजाच्या नियमांची पर्वा न करणारा, चुकीचे वागूनही लाज न वाटणारा किंवा इतरांचा विचार… Read More »निर्लज्ज राहण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!