या ३ मार्गांनी संसारात आनंद आणा आणि घटस्फोट टाळा.
लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्ती एकत्र राहण्याचा करार नाही. तो दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचा, अपेक्षांचा, सवयींचा आणि भावनांचा प्रवास आहे. त्यामुळे संसारात मतभेद होणे स्वाभाविक आहे.… Read More »या ३ मार्गांनी संसारात आनंद आणा आणि घटस्फोट टाळा.






