लक्ष विचलित होणाऱ्या ठिकाणी सुद्धा लक्ष एकाग्र कसे करावे?
आपल्या आजूबाजूचं जग सतत बदलतंय. आवाज, सूचना, मोबाईल नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया, लोकांची बोलणी, वाहतूक, ऑफिसचा गोंधळ – हे सगळं आपल्या मेंदूचं लक्ष वेगवेगळ्या दिशांनी खेचत… Read More »लक्ष विचलित होणाऱ्या ठिकाणी सुद्धा लक्ष एकाग्र कसे करावे?






