वेळेचे व्यवस्थापन : आयुष्याला दिशा देणारे कौशल्य.
आजच्या धकाधकीच्या आणि वेगवान जीवनशैलीत प्रत्येकाकडे एकच तक्रार ऐकू येते – “वेळ मिळत नाही.” अनेकदा आपण मनात बरीच उद्दिष्टे ठेवतो, स्वप्नं बघतो, योजना आखतो; पण… Read More »वेळेचे व्यवस्थापन : आयुष्याला दिशा देणारे कौशल्य.






