‘ठीक नाहीये’ हे मान्य करणं, ‘ठीक होण्याच्या’ प्रवासातलं पहिलं पाऊल असत.
मानवी आयुष्य अनेक भावनांच्या, अनुभवांच्या आणि परिस्थितींच्या गुंफणीतून बनलेलं असतं. प्रत्येकजण कधीतरी अशा टप्प्यावर येतो, जिथे मनात एकच गोष्ट दाटून येते — “ठीक नाहीये.” पण… Read More »‘ठीक नाहीये’ हे मान्य करणं, ‘ठीक होण्याच्या’ प्रवासातलं पहिलं पाऊल असत.






