‘मौन’ हेच सामर्थ्य आहे, ते स्वतःमध्ये असं विकसित करा.
आजच्या काळात प्रत्येकजण काही ना काही बोलत असतो. सोशल मीडियावर मतं व्यक्त करणं, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं, वाद घालणं आणि स्वतःला सतत सिद्ध करण्याचा प्रयत्न… Read More »‘मौन’ हेच सामर्थ्य आहे, ते स्वतःमध्ये असं विकसित करा.






