Skip to content

प्रेम, वासना आणि सेक्स यांमधला गैरसमज दूर करणारा लेख !

योगेश चव्हाण


प्रेम, वासना आणि सेक्स यांमधला गैरसमज दूर करणारा लेख !


काही लोकं भावना नसलेला सेक्स हा अतिशय घाणेरडा..वगैरे ठरवून मोकळे होतात.

त्यांच्या मतानुसार प्रेम नसलेला सेक्स..म्हणजे भावना विरहित…आणि केवळ वासना असलेला सेक्स हा घाण गलिच्छ.. विकृत … वगैरे…पण भावना विरहित म्हणजे काय ?मुळात प्रेम ही भावनाच नाही…प्रेम हा निरनिराळ्या भावनांचा एक संच आहे आणि तोदेखील परिस्थितीनुसार..माणसांनुसार बदलत जातो…

म्हणजे प्रेम = अमुक + तमुक + ….. अशी रेसिपी जरी करता येत असली तरी त्याची रेसिपी काळ..वेळ आणि प्रत्येक माणंसावर अवलंबून असते…

< I just LOVE that meal >
< I LOVE you Sweetheart >
< I LOVE to Travel >

ह्या सगळ्यातलं प्रेम भिन्न आहे…प्रेमासाठी एक व्याख्या लावता येत नाही…फारफार तर म्हणता येईल की प्रेमात स्नेहभाव हा कॉमन फॅक्टर ठरतो…आता भावना..विरहित सेक्स..म्हणजे काय ?वासना ही स्वतंत्र भावना आहे..मग सेक्स भावना..विरहित कसा काय होऊ शकतो ?पण वासना वाईट आहे का ? नक्कीच नाही…जिथे वासना नाही तिथे सेक्स नाही.

पुरुषांच्या शरीरात वासना निर्माण करण्याचं काम Testosterone करतात..तर स्त्रियांच्या शरीरात वासना निर्माण करण्याचं काम Estrogen करतात…

ज्या स्त्री..पुरुषांच्या शरीरात Testosterone आणि Estrogen ची कमी असते..त्या स्त्री पुरुषांचा सेक्स ड्राईव्ह कमी असतो…आता सेक्स करताना प्रेम असतं का ?काही डॉक्टरांच्या मते..प्रेमाच्या तीन फेजेस असतात.

१. वासना
२. आकर्षण आणि
३. ओढ

स्त्री..पुरुष एकमेकांकडे वासने मुळे ओढले जातात…
आकर्षण त्यांना एकमेकांबरोबर खेळवून ठेवतं…

तर आकर्षणातून निर्माण झालेला सहवास आणि सहवासातून निर्माण झालेली ओढ त्यांना एकमेकांपासून विलग होऊ देत नाही…आता प्रेम वगैरे सगळं विसरून जाऊ तात्पुरतं…मुद्दा उरतो की..नुसता वासना असलेला सेक्स उपभोगता येतो का ?

तर हो…नक्कीच येतो.मुळात सेक्स चालू असताना.. उपभोगत असताना प्रेम ही भावना तिथे हजर नसते… सेक्स चालू असताना..लिंग मागे..पुढे करताना तिथे फक्त वासना हजर असते…आणि म्हणूनच तो सेक्स समोरची स्त्री..पुरुष उपभोगत असतात…म्हणजे सेक्स करताना जेव्हा समोरची स्त्री सुखात न्हाऊन ओरडत असते..तेव्हा तिच्या मनात प्रेमअसतं का ? नाही… दोघेही फक्त लिंगाच्या घर्षणातून मेंदूला पोहोचणारं प्लेजर उपभोगत असतात…जर प्रेम सर्वकाही असतं.. तर मग लोकांनी सेक्स सेकंडरी मानला असता… शारीरिक सुखाला किंमत दिली नसती…अतृप्त शारीरिक सुखामुळे जोडप्यांची लग्न तुटली नसती. आता यावर परत सेक्स ला प्रेमाचं नाव देणं अशिक्षितपणा आहे…प्रेम हे शांत आहे..तर वासना अशांत…प्रेम तुमचं हार्टरेट शांत करतं…तर वासना.. क्रोध तुमचं हार्टरेट वाढवतं..तुम्हाला अतिरिक्त शक्ती देतं..तुमचं रक्त सळसळवणाऱ्या ह्या भावना.

वासनेशिवाय सेक्स अशक्य आहे…असं म्हणू की प्रेमाशिवाय/एकमेकांच्या आकर्षणाशिवाय/
आवडीशिवाय/सिक्युरिटीशिवाय तो सेक्स सुरु होणार नाही…पण सेक्स सुरु होण्यासाठी प्रेम च हवं हे बंधनकारक नाही..कारण पुन्हा इथे प्रेमाची…रेसिपी प्रत्येकाची वेगळी ठरते…ह्यात काहीच दुमत नाही की.. ज्या स्त्रीला त्या पुरुषात आवड नाही..त्या पुरुषाचं आकर्षण नाही..त्या स्त्रीबरोबर सेक्स हा उपभोगता येत नाही. ती एक व्यर्थ गधा..मेहनत ठरते…असे सेक्स फक्त फँटसीत उपभोगता येतात…पण आवड..प्रेम नसताना देखील सेक्समधले इतर प्रकार..इतर गोष्टी उपभोगता येतात…उदाहरणार्थ ..ओरल सेक्स..एखादी स्त्री एखाद्या पुरुषाचं शिश्न..चूषणम..करत असेल..भले तिच्या मनात प्रेम..आवड असो नसो..पुरुष ते उपभोगतोच की…

एवढंच कशाला..स्ट्रेट असणाऱ्या पुरुषाला जरी दुसऱ्या पुरुषाने ओरल सेक्स दिला तरी तो ते उपभोगेलच…
जसं मसाज करताना..मसाजवाला आहे की मसाजवाली आहे..ह्याने फरक पडत नाही… तसंच इथेही…पहाटे ३/४ वाजता आजूबाजूला झोपणारे नवरा..बायको.. जेव्हा सेक्स करतात..तेव्हा काय ते प्रेम असतं ?

तिचा मुड होतो…ती ह्याला चोळायला लागते. ह्याच्याकडे Testosterone..ची कमतरता नसते… हा एका डोळ्यावर तयार होतो…रात्री ब्रश केला नसेल तर किसिंग न करता बंद ओठ एकमेकांच्या मानेवर फिरतात…काम झाल्यावर झोपूनही जातात…घंटा प्रेम असतं ते…साला रात्री..पहाटे झोपेत ह्यांना प्रेमाची आठवण येते …. तो सगळं शारीरिक हॉर्मोन्सचा गोंधळ. त्यातही ..Testosterone..आणि Estrogen..चा अतिरेक असतो…असे किती पुरुष आहेत..ज्यांना आपल्या बायकांकडून हवा तेव्हा सेक्स मिळतो…

आणि नसेल तर का म्हणून त्या बायका आपल्या नवऱ्यांना त्याला हवं असणारं सुख देत नाहीत…कुठे जातं त्यांचं प्रेम तेव्हा ?उत्तर सोपं आहे, तेव्हा त्या स्त्रीची वासना नसते…तेच..एकवेळ प्रेमाशिवाय सेक्स शक्य होईल..पण वासनेशिवाय सेक्स शक्य नाही…प्रेम वगैरेच्या बाता सेक्स मध्ये आणून सेक्सला उगाच प्रेमासारखं पवित्र करण्याचा आगाऊपणा वाटतो…

कुठलीही भावना असो त्यावर नियंत्रण गरजेचं आहेच.. पण फक्त वासनेला काहीही कारण नसताना बदनाम केलं गेलंय..वासना वाईट वगैरे ठरवून प्रेमाचं पारडं वर नेण्यात काहीच शहाणपणा नाही…दोघांची गरज आणि स्थान आपापल्याजागी योग्य आहे…माझी वासना प्रेम आणि तुझी वासना वासना..असं होत नाही..


मानसिक समस्येवर शास्त्रीय उपाय हवाय ???

क्लिक करा


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

12 thoughts on “प्रेम, वासना आणि सेक्स यांमधला गैरसमज दूर करणारा लेख !”

  1. लेख छान वाटला. मनातला ोंधळ स्पष्ट झाला. खूप महत्वपर्ण माहिती आहे

  2. आज मनातला गोंधळ कमी झाला लेख आवडला
    मुळातच सेक्स कडॆ पहाण्यासाठी सकारात्मक द्रुष्टिकोन हवा

  3. हे विश्लेषण अतिशय तार्किक आहे खरच ह्या दोन्ही
    रसायनांची पातळी वाढली तर उरते फक्त नर आणि
    मादी बाकि कोणतेहि नाते असू दया तेथे निसर्ग त्याचे
    काम करतोच……..सुन्दर लेख आवडला ।

  4. चव्हाण सर
    सेक्स प्रामाणिक प्रेम पोटी नसतो याची शक्यता मला खूप कोलमडून टाकतेय.
    दोघांमधील जगात प्रेमापोटी सगळ नैतिक समजुन याच दुनियादारीतल हेच अनैतिक नात विचारा बाहेर ठेऊन एखाद्या एकांतात सहवास वेळ दिला व घेतला जातो. पण नंतर दोघांपैकी एकाला दुनियादारी लवकर जवळ खेचते व दुसरा जिवंत असूनही मरतो.
    Please give chance to express.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!