Skip to content

गोंधळलेल्या स्थितीत नेमका निर्णय कसा घ्यावा!

निर्णय कसा घ्यावा…


सुहास लक्ष्मण इंगळे


Subjective and objective point of view real meaning….

(A)……Subjective point of view म्हणजे जे आपणास दिसते , आणि आपल्याला सत्य आहे वाटते पण वस्तावात ते सत्य नसते ते फक्त आपले मत असते. म्हणजेच आपली भावना किव्वा विचार असतात त्या वेक्ती बद्दल किव्वा वस्तु बद्दल ते कदाचित बरोबर किव्वा चुकिचे पण असु शकते.

Example..

(१)..आपनास जे swapnat दीसते ते , आपल्याला तर खर वाटते पण वस्तवात खर नसते.

(२)… शाळा /कॉलेज मधे एखाद्या प्रशना बद्दल आपल्याला आपले मत विचारतात ते पण subjective च असते….

(B)…….. Objective point of view म्हणजे जे आपल्याला दिसते तेच इतरांना पण दीसते mhanjech ते real असते तो भ्रम नसतो.

(१)Example.. universal truth … जसे की सूर्य पूर्वीकडून उगवतो.

(२) आपण entrance exam ही objective पद्धतीने देतो options भालेही कितीही असो पण बरोबर उत्तर है १ च असते , मला वाटते हे better example असेल objective point of view साठी.

…म्हणून subjective point of view ने कदाचित कुठलाही निर्णय घेतानां confusion होवु शकते कारण इथे पर्याय भरपुर उपलब्ध असतात आणि खरा पर्याय येकच असतो आणि चूकिचे जास्त आसतात. याचे बेटर example ज्यान्नी entrance exam dilya आहे त्यान्ना फार चंगल्या प्रकारे कळेल.

Objective point of view ने निर्णय घेन सोप आणि योग्य आहे …. ईथे दूसरा पर्याय च नसतो, जे असते ते सत्यच असते. आणि सत्य एकच असते, त्याला पर्याय नसतो. म्हणून पर्यायात उत्तर शोधन्याचा निर्णय नसतो, इथे फक्त उत्तर असते…ते सुद्धा अगदी बरोबर….
आजच्या युगात पर्याय शोधण्याच्या नादात उत्तर मिळेनासे झालेय…..…..

…. म्हणून शेवटी निर्णय जर objective point of view ने घेतला तर तो सोपा पण खरा असेल, योग्य असेल…… धन्यवाद



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “गोंधळलेल्या स्थितीत नेमका निर्णय कसा घ्यावा!”

  1. सुजाता

    छान समजावले

    समजले पण आणि पटले पण
    गरज पण होती मला??????

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!