मुलांना उत्तम शरीर संपदा बनवायचे असल्यास काही महत्वाच्या टिप्स.

मुलांना उत्तम शरीर संपदा तसेच खेळाडु बनवायच असल्यास काही महत्वाच्या टिप्स.


नितीन रेळेकर
पुणे


१. लहानपणापासुन कॅल्शियमयुक्त आहार म्हणजे दुधाचे पदार्थ खायला द्या. म्हणजे वीर्यशक्ती, हाडांची वाढ व स्नायु चांगले होतील.

२. लहानपणापासुन व्हिटॅमिन डी, झिंक, जीवनसत्व, क्षार व अमायनो अॅसिडसचे प्रमाण शरीरात संतुलीत असेल अस बघा. ह्यासाठी विशेष काही करायची गरज नाही. अन्न हेच औषध म्हणुन वापरा.

३.आठवड्यातुन एकदा शरिराला मसाज करा.

४. आहारामध्ये प्रोटिनची गरज असतेच. शाकाहारी लोकांनी दुध, तुप, पनीर हे पदार्थ तर ह्याव्यतिरीक्त स्त्रियांनी सोयाबीन खावे. मांसाहारी लोकांनी नैसर्गिकरित्या वाढलेल्या कोंबडी, बकरे इ. प्राण्यांचे मांस खाण्यास हरकत नाही. औषधे देऊन वाढवलेल्या प्राण्यांमध्ये विषारी हार्मोन इस्ट्रोजन वाढतो जो शरिराला घातक असतो. ज्याच्यामुळे शरिराला सर्व प्रकारचे रोग सुरु होतात. भाज्यासुध्दा नैसर्गिक असाव्यात.

५. किमान ८ ते १० तासांची झोप असावी.

६. जागरण करू नये.

७. दिवसभर थोडथोड पाणी पित रहाव. अगदी ३ ली ते ४ ली अस काही प्रमाण नाही. तासाला १ ग्लास पील तरी भरपुर होत.

८. व्यायामामुळे जेवढी शक्ती खर्च झाली असेल त्याच्या अंदाजे दुप्पट खाण व्हाव.

९. व्यक्तीच्या BMI(Body mass index) व BMR( Basal metabolic rate) ह्यावर त्याची देहयष्टी अवलंबुन असते.

१०. आहारात गोड फळ असावीत.

११. खेळाडुंनी खेळुन आल्यावर चाॅकलेट मिल्क शेक पिल्यास तात्काळ चांगली ताकद मिळते.

१२. खेळाडु बनण्यासाठी ठराविक शरिरयष्टी लागते ती सराईत नजरेला लगेच कळते.

१३. खेळाचा प्रकार कोणता आहे ते बघुन व्यायाम व आहार सांगता येतो. कारण इनडोअर गेम खेळणार्याला आऊटडोअर गेमचा आहार सांगण्यात अर्थ नाही.

१४. खेळातील एकाग्रता वाढण्यासाठी काही गोष्टी करणे गरजेचे आहे.

१५. जाडी कमीजास्त करण्यासाठी आहारामध्ये बदल करणे गरजेचे आहे.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.Online Career Counseling साठी !

??

क्लिक कराकरीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


क्लिक करून सामील व्हा!

??

Leave a Reply

Your email address will not be published.