Life जगा पण कशी?
गायत्री कवडे
(१० वी, सातारा)
Life जगा पण कशी?…full enjoy मध्ये.जे काय करु वाटतय ते न लाजता करा.नाहीतर तुम्ही आता पाहतचं अाहात ना? हा कोरोना… पूर्ण जगाला घरात बसवून ठेवले आहे.माणसाला जगण्यासाठी Fully freedom ची जरूरी असते. आता मलाही असं वाटतयं की,आपण बोलायचो bore झालोयत.दररोज शाळेत त्याच रस्त्याने जायचं अणि माघारी यायचं.शाळेचा पूर्ण दिवस कसा संपतोय याकडेच लक्ष.पण आता असं वाटतयं की बरे होते ते शाळेचे दिवस. पुन्हा त्या दिवसांचा आस्वाद घ्यावासा वाटतो.
म्हणून तर आपल्या life मधला एकही क्षण आपण waste नाय करायला पाहिजे.रुसण्या-फुगण्यापेक्षा हसण्यात जास्त मजा असते.तर हसत-खेळत रहावा.
आताच्या काळात सर्वच लोकांचे बाहेरचे खाणे बंद झाले आहे.म्हणून तर hospital मध्ये corona patients शिवाय कोणत्याच आजाराचे patients दिसून येत नाहीयेत.आपल्या life मध्ये physical problems कमी झाले असले तरीही mental problems वाढू लागले आहेत.कारण लोकांना freedom चं नाहीये.अाणि नुसतं मोबाइल इंटरनेट मध्ये घुसून लोकांचे मानसिक ताणतणाव वाढू लागतात.नुसतचं घरात राहून मनाची चिडचिड होते,एकमेकांमध्ये वादविवाद वाढतात.main म्हणजे वादविवाद कशामुळे होतात?
एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजेच एका व्यक्तीमुळे भांडणे होत नाहीत त्यामध्ये दुसर्या व्यक्तीचा पण समावेश असतो. मग त्यामध्ये अापल्याला कोणी रागाच्या भरात काही बोललं असलं तर ते आपण मनाला लावूनचं घ्यायचं नाही. हवं तर आपल्याकडे वादविवाद, मनाची चिडचिड रोखण्यासाठी psychological tacts आहेत.
जसं की meditation, exercise,yoga, laughter club सुद्धा आहे. आपण घरातचं आपल्या family सोबत असे उपक्रम करू शकतो…
बघा हं try करा,मी सुद्धा हे उपक्रम चालू केलेत.थोडा-थोडा result जाणवू लागला आहे. तुम्हाला पण नक्की जाणवेल….
आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
क्लिक करून सामील व्हा!
??

