Skip to content

घरात बसून एकमेकांचा कंटाळा येऊ नये म्हणून हे करून पहा!!

घरात बसून एकमेकांचा कंटाळा येऊ नये म्हणून हे करून पहा!!


अनिल गोडबोले

सोलापूर


त्याचे मुद्दे खालील प्रमाणे असू शकतात.

1. रोजच्या जीवनात तोच तोच पणा आला की कंटाळा येतो.. रोजच्या जीवनात नावीन्य आणण्यासाठी
आपले छंद जोपासा,
घरातील कामे मिळून व वाटून करा

2. संवाद साधणे, एकमेकांच्या भावना व्यक्त करून समजून घेणे यावर काम करा..

3. मनाला विरंगुळा म्ह्णून t V पाहणे ठीक आहे.. पण काही वेळेनंतर tv बंद करून पुस्तक वाचा.

3. घराला गच्ची किंवा गॅलरी असेल तर झाडे लावा, त्यांची निगा राखा.

4. जुन्या आठवणी, अलबम, डायरी, काढून चांगल्या व वाईट देखील मेमरी व्यक्त करा. नुसतच बोलण्या पेक्षा त्यातून जिव्हाळा व्यक्त करा.

4. मेडिटेशन, योगा (जसा जमेल तसा) व्यायाम, सूर्य नमस्कार यासाठी दोन तास तरी वेळ द्या.

5. आहार, पाणी या कडे लक्ष देऊन चांगले आरोग्य राखा

6. या शिवाय काही समस्या असतील तर.. समुपदेशक यांना सम्पर्क साधा

7. लहान मुले आणि वृद्ध यांच्या शी गप्पा मारा … वेळ द्या..

8. प्रत्येक संकटात नवीन संधी दडलेली असते.. त्याचा शोध घ्या. कलागुण जोपासा.. स्वतःला शोधा.. घडवा..

9. लांबच्या मित्राला कॉल करा.. सुख दुःख शेअर करा.. मन फ्रेश होईल..

10. भविष्यातील योजना तयार करा.. व्यावसायिक आयुष्यबाबतीत, आर्थिक नियोजन बद्दल विचार करा .. प्लॅन तयार करा

बघा.. जस जमेल तस आपलं आरोग्य राखा… आनंदी रहा.. शांत रहा.

(शेअर करताना नावासह केल्यास अधिक आनंद होईल)


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

3 thoughts on “घरात बसून एकमेकांचा कंटाळा येऊ नये म्हणून हे करून पहा!!”

  1. खूप छान असेच लिहित रहा…
    खूप छान वाटलं वाचून?
    सर्व माहित होते पण आता प्रॅक्टिकल करून बघणार….?

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!