Skip to content

मराठीमधील ‘१११’ शुद्ध शिव्या !

मराठीमधील ‘१११’ शुद्ध शिव्या !


शिव्या ह्या लोखंडा सारख्या असतात,
नाही वापरल्या तर त्यांना गंज चढतो…

राग आल्यावर योग्य शिव्या घातल्या की राग शांत होतो…योग्य माणसाला योग्य वेळी योग्य शिवी घातली की आत्मसमाधान मिळतं…

शिव्या सोडून जगात असे कोणतेही शब्द नाहीत ज्यांनी राग शांत होतो…शिव्या द्या, पण त्या योग्य वेळी योग्य व्यक्तीला योग्य द्या…
प्रश्न …शिव्यांचा जन्म कसा झाला?

उत्तर :- शिव्या खाण्याच्या लायकीच्या लोकांचा जन्म झाला त्याच क्षणी शिव्यांचा जन्म झाला…

१११ मराठी सभ्य– शिव्या.

१) नालायक ….
२) मुर्खा….
३) बावळट….
४) डुक्कर ….
५) टरमळया
६) नरसाळया….
७) सुरनळया….
८) दळभद्री….
९) दलिंदर….
१०) फुकटया
११) कुत्र्या….
१२) वाकटया….
१३) बावळया….
१४) गाढव….
१५) बुचकळ्या
१६) ये गाजर ….
१७) उड़ानटप्पू…
१८) छमिया….
१९) बोंगाडया….
२०) पोंग्या
२१) माठया….
२२) बैल ….
२३) बैलोबा…
२४) सुक्क्या….
२५) ठोल्या..
२६) मोट्या
२७) म्हासाड…
२८) सांड ….
२९) हूडडिंगा….
३०) धटिंगन…
३१) आवाकाळी….
३२) मंद
३३) ढिल्या…
३४) च्यायला..
३५) मायला…
३६) बायल्या….
३७) गाभ्न्या…
३८) च्यामारी
३९) कान्या …
४०) कापिंदर ….
४१) एपितर…
४२) झेंडू….
४३) जाड्या….
४४) बाचक्या
४५) ढेरपोट्या….
४६) थेरड्या….
४७) शेळपट….
४८) मेंगळट….
४९) ढेम्स्या…
५०) सुक्कड
५१) खेकड्या….
५२) डुरक्या….
५३) झिन्ग्या….
५४) बेडूक….
५५) झिपऱ्या…
५६) टकल्या
५७) बेशरम….
५८) बदमाश…
५९) निर्लज्ज…
६०) निलाजरा…
६१) बिनडोक..
६२) टमरेल
६३) खटारा….
६४) भागुन्या…
६५) टपरी…
६६) छपरी….
६७) तुसाड्या…
६८) नसान्या..
६९) बडबड्या..
७०) सापळ्या…
७१) मोक्कर…
७२) बधीर….
७३) गेंड्या…
७४) वेड्या…
७५) येड्या..
७६) येडपट…
७७) मेंटल
७८) सर्किट…
७९) चक्रम..
८०) भेकड..
८२) घनचक्कर…
८३) फटीचर…
८४) फाटक्या…
८५) खुळ्या…
८६) भामट्या..
८७) राक्षसा…
८८) कडमडया…
८९) दारुड्या..
९०) बेवड्या…
९९) पेताड…
१००) डाम्बिस.
१०१) भवाने…
१०२) डाकिन…
१०३) चेटकीण..
१०४) टकल्या…
१०५) मरतुकड्या..
१०६) ढोरा…
१०७) खप्पड..
१०८) बहिऱ्या..
१०९) मुक्या
११०) फुकड्या..
१११) अल्लड

आणि आता शिमगा सुद्धा येतोय….

त्यामुळे शिमग्याच्या खच्चुन शुभेच्छा!!! ?? ????

सभ्यते पेक्षा पण मनातील रागाचा निचरा लगेच झाला पाहिजे. मनात सतत राग ठेवून मानसिक रोग जडू नये म्हणून केवळ शिमगा या सणाची निर्मिती झाली असावी. त्यामुळे मजबूत शिव्या द्या आणि चित्त वृत्ती उल्हसित ठेवा.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

3 thoughts on “मराठीमधील ‘१११’ शुद्ध शिव्या !”

  1. Yogesh shrvkari

    अप्रतिम,
    शिव्यांचे महात्म्य पटवून देणारा लेख.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!