स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता.
मानवी नातेसंबंध, संवाद आणि मानसिक आरोग्य या तिन्ही गोष्टींचं मूळ भावनांमध्ये आहे. प्रत्येक व्यक्ती दिवसातून असंख्य भावना अनुभवते—आनंद, दु:ख, राग, भीती, लाज, अभिमान किंवा अपराधगंड.… Read More »स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता.






