Skip to content

‘Extra Marriage Affair’ या मागचं मानसशास्त्र काय?

Extra Marriage Affair मागचं मानसशास्त्र….बघा पटतंय का ?


रेणुका भवसार
(समुपदेशक, पुणे)


Extra marital Affair म्हटलं कि सर्वांचे कान टवकरतात. पण जर याला आपण Extra marital Love म्हटलं तर अर्थ च बदलतो !!

सर्वांना माहीती आहेत याची कारणे..

एकमेकांना time न देणे, Communication Gap, Intellectual level match न होणे, जबरदस्ती लग्न होणे, मन पसंत जोडीदार न मिळणे, कोणत्या एका पार्टनर ची sexual गरज फारच कमी असणे ( Sexual urges ), हवं त्या पद्धतीने सेक्स न मिळणे, जुन्या प्रेमाला विसरता न येणे, पार्टनर Maniac असणे, अशी भरपूर कारण आहेत .. हल्ली तर मीडिया मुळे जे शक्य नाही ते हि मिळतंय मग सुप्त मनातील राहिलेल्या गोष्टी इथं चाळता येतात , काही फॅड म्हणून करतात.

पण याची कारण कधी लक्षात घेतली का ??

आता जर आपली भूक कमी असणे किंवा पार्टनर ची भूक जास्त असणे ह्यात कोण काय करु शकत का ???

नाही …

कारण मुळात प्रेम आणि सेक्स हि भावनाच मुळी जबरदस्ती होने . . . अशक्य आहे

As a counselor

अशी किती तरी उदा. माझ्या समोर येतात ..रोज , काही तरी नवीन नवीन प्रश्न असतात. नवीन लग्न झालेल्या जोडप्याची मानसिक तयारी नसणे , मग तो मुलगा असो किंवा मुलगी. आणि हल्ली कामाचा …स्ट्रेस एवढा असतो कि , बऱ्याच वेळा याचा परिणाम हार्मोस वर होतो …. हल्ली हा प्रॉब्लेम तरुण पिढीत खूप वाढला आहे. खास करून जेन्टस मध्ये अवेळी जेवण , जागरण इत्यादी कारण आहेत या मागे. आणि हो, लग्न केलं तर मुलं हवी आणि मुलं झाली तर फिगर खराब होईल म्हणून नवऱ्याला दुसरीकडे जा म्हणणाऱ्या पण आहे.

( कदाचित तुम्हाला मी bold आणि Irrelevant वाटेल )

पण ज्या fact आहेत आयुष्याच्या त्याच मी मांडल्या आहेत !! छोट्या छोट्या कारणामुळे घर मोडलीत , वेळीच यावर जर नीट विचार करून काही प्रयत्न केलं तर निश्चितच उपाय करता येतील !!
यात चूक किंवा बरोबर हि गोष्ट च येत नाही

जेणे करून तुम्हला तुमचं जीवन , तुमचं मन समाधानी वाटत त्या गोष्टी इतरांच्या मनात किंवा मताने चुकीच्या च असतात.

राहिला प्रश्न साथीदारचा , हया जगात असे बरेच लोक आहे जे या कारणामुळे आत्महत्या करतात ,समाज काय म्हणेल यात गुरफटतात किंवा आहे ते परिस्थिती स्वीकारून आपलं जीवन व्यतीत करतात !! पण एक गोष्ट निश्चित आहे गरज हि शोधाची।जननी आहे.

आणि ती जर पूर्ण होत नसेल तर माणूस बाहेर जाणारच !!!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!