
या लेखात तुम्हांला ‘योग’विषयक संपूर्ण शास्त्रीय माहिती मिळेल!
नमस्कार सदस्य,
गेल्या ४ दिवसांपासून म्हणजेच १७/०६/२० तारखेपासून आपण आंतरराष्ट्रीय ‘योगदिन’ साजरा करीत आहोत आणि या ४ दिवसातल्या प्रत्येक सेशनला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला, याबद्दल ‘आपलं मानसशास्त्र’ आपणा सर्वांसाठी आभार व्यक्त करीत आहे.
तसेच हे चारही सेशन कंडक्ट ज्यांनी केलं किंवा ‘योग’ विषयक शास्त्रीय माहिती ज्यांनी आपल्या परिवाराला या ४ दिवसात सातत्याने देण्याचा धडाका लावला अश्या योगतज्ज्ञ सौ. श्वेता वरपे यांचंही विशेष आभार!
या ४ दिवसात आपण काय-काय शिकलो.
● योग आणि त्याचा वास्तव जीवनातील आपल्याला लागू होईल असा अर्थ.
● योग संबंधित पसरलेले गैरसमज.
● योग, प्राणायाम आणि मेडिटेशन यांमधला फरक.
● योग संबंधित अधिलिखित नियम किंवा अनुशासन.
● योग आणि त्याचा शरीरावर होणारा सकारात्मक बदल.
● योग आपल्याला मिळालेली एक संजीवनी.
या ४ दिवसात ‘आपलं मानसशास्त्र’ आणि ‘श्वेतयोगा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण योग विषयक जी मालिका सुरू केली होती ती संपूर्ण मालिका विषयानुसार तुम्हांला खालील लिंकवर उपलब्ध होतील.
★ १७/०६/२० –
विषय – सूर्यनमस्कार
लिंक ? क्लिक करा
विषय – व्यक्तिमत्व विकास व योग
लिंक ? क्लिक करा
______________________
★ १८/०६/२० –
विषय – योग व त्वचेचा तजेलदारपणा
लिंक ? क्लिक करा
विषय – पंचमहाभूत व धारणा
लिंक ? क्लिक करा
______________________
★ १९/०६/२०
विषय – योग व पाठकण्याचे आरोग्य
लिंक ? क्लिक करा
विषय – योग व जगण्याची कला
लिंक ? क्लिक करा
_______________________
★ २०/०६/२०
विषय – पोट कमी करणारी आसने
लिंक ? क्लिक करा
विषय – योग एक अनुशासन
लिंक ? क्लिक करा
_______________________
★ २१/०६/२०
विषय – योग, आसने, प्राणायाम, मेडिटेशन, मंत्रयोग, जप यांचा अनोखा कार्यक्रम.
लिंक ? क्लिक करा
वरील योगविषयक मालिका जरूर पहा, तसेच आपल्या घरी कोणी ज्येष्ठ व्यक्ती असल्यास त्यांना देखील जरूर दाखवा. कारण बाहेर तुम्हांला याच आसनांचे हजारो रुपये किंमत मोजावी लागते. तेच मूलभूत प्रकार आपण अत्यंत सध्या-सोप्या पद्धतीने विनामूल्य उपलब्ध करून दिलेले आहेत.
आपल्यापैकी जर कोणाला डॉ. श्वेता वर्पे यांच्याकडून आणखीन मार्गदर्शन मिळावे असे वाटत असेल तर शेवटी आपण त्यांचे सर्व डिटेल्स दिलेले आहेत, तसे आपण त्यांना संपर्क करू शकता.
पुन्हा एकदा ‘आपलं मानसशास्त्र’ परिवाराकडून डॉ. श्वेता यांना खूप खुप धन्यवाद. अत्यंत व्यस्त असणाऱ्या दिनक्रमातूनही त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला.
पुन्हा येणाऱ्या नजीकच्या काळात ते पुन्हा आपल्याला वेळ देतील, अशी आशा बाळगुया.
डॉ. श्वेता वर्पे (योगतज्ज्ञ)
९७७३४९५६७८ / ९८३३७२०९८९
संकेतस्थळ – www.shwetyoga.com
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!


