Skip to content

आयुष्यात सध्या काहीच ठीक होत नाहीये, असं वाटणाऱ्यांसाठी विशेष लेख!

माझ्या आयुष्यात काहीच ठीक होत नाहिये, असं वाटतं आपल्याला …?


एक अप्रतिम संदेश

✋थांबा…
एक दीर्घ श्वास घ्या…
आणि पुढे वाचा…

⏱ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा चार तासांनी पुढे आहे…
पण याचा अर्थ भारत मागे आहे असा होत नाही…

कोणी २२व्या वर्षीच पदवी मिळवितो…
पण त्यांना चांगला जॉब मिळण्यासाठी काही वर्षे वाट पहावी लागते…

कोणी २५व्या वर्षी CEO बनतं आणि ५०व्या वर्षी जग सोडून जातो …
तर कोणी ५०व्या वर्षी CEO बनून ९० वर्षे आनंदाने जगतो…

कोणी अजूनही अविवाहित आहे,
तर कोणी कुटुंबात रममाण झालेत…

ओबामा राजकारणातून ५०व्या वर्षी निवृत्त झालेत…
तर ट्रम्प यांची सुरुवातच ७०व्या वर्षी झाली…

या जगात प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार जगत असतात…

कोणी आपल्या पुढे गेलंय असं आपल्याला वाटतं…
तर काहीजण आपल्या मागे राहिलेत असं जाणवतं…

खरं तर प्रत्येक जण आपली स्वतःची शर्यत धावत असतो…

आपल्या वेळेनुसार…

जे पुढे गेलेत त्यांचा द्वेष करू नका…
जे मागे राहिलेत त्यांची चेष्टा करू नका…

आयुष्यात आपली योग्य वेळ येईलच…
त्याची वाट पहा…
आणि
कष्ट करत रहा-प्रामाणिक बनत रहा…

वेळेला महत्त्व दया…वेळ तुम्हाला महत्त्व देईल.

??


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!