
तो जिंदा हो तुम…
जेम्स च्या गोळ्या खाताना तुमच्या आवडीच्या रंगाची गोळी शोधत असाल तर…
जिंदा हो तुम…
दूध तापवताना हळूच थोडी साय तोंडात टाकत असाल तर…
जिंदा हो तुम…
थोडी वाट वाकडी करून रस्त्याच्या कडेला साचलेल्या पाण्यातून गाडी चालवावी असे वाटत असेल तर…
जिंदा हो तुम…
मुलं चॉकलेट गोळ्यांची आपापसात वाटणी करत असताना त्यांच्यात बसून “मला पण पाहीजे” असा हट्ट करत असाल तर…
जिंदा हो तुम…
बस मध्ये सगळ्यांच्या आधी जाऊन खिडकीची सीट पटकावत असाल तर…
जिंदा हो तुम…
घरी कोणी आंघोळीला जायच्या पूर्ण तयारीत असताना हळूच तुम्ही आत घुसत असाल तर…
जिंदा हो तुम…
टॉयलेट ला कोणी गेले असताना मुद्दाम खोडी म्हणून बाहेरून लाईट बंद करत असाल तर…
जिंदा हो तुम…
बायको गाडीवर मागे बसत असताना हळूच गाडी थोडी पुढे नेत तिची मजा घेत असाल तर…
जिंदा हो तुम…
सॉफ्ट ड्रिंक ची समसमान वाटणी करूनही “मला थोडे कमी दिले” म्हणून तुमच्या मुलीशी भांडत असाल तर…
जिंदा हो तुम…
लग्नानंतर खूप वर्षांनी…
बायकोला आवडतो म्हणून आठवणीने गजरा आणून देत असाल तर…
जिंदा हो तुम…
बायको कुठे बाहेर चालली असेल तर खिडकीतून तिला बाय करत असाल तर…
जिंदा हो तुम…
जेवण झाल्यावर टेबल आवरायला मदत करत असाल तर…
जिंदा हो तुम…
स्वयंपाक करत आपल्याच तंद्रीत उभी असताना हळूच मागे उभारून तिला दचकवत असाल तर…
जिंदा हो तुम…
हमेशा जिंदा रहो…दिलसे जवान रहो…
??
सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

