मन मजबूत कसे बनवावे?
मानसिक ताकद ही जन्मतः मिळणारी गोष्ट नाही. ती हळूहळू विकसित केली जाते. जसे शरीराचे स्नायू नियमित व्यायामाने मजबूत होतात, तसेच मनही योग्य सवयी, विचार आणि… Read More »मन मजबूत कसे बनवावे?
मानसिक ताकद ही जन्मतः मिळणारी गोष्ट नाही. ती हळूहळू विकसित केली जाते. जसे शरीराचे स्नायू नियमित व्यायामाने मजबूत होतात, तसेच मनही योग्य सवयी, विचार आणि… Read More »मन मजबूत कसे बनवावे?
आज प्रत्येकाला आनंदी आणि स्वस्थ जीवन जगायचं आहे. चांगलं घर, पैसा, करिअर, कुटुंब आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळाल्यानंतरही अनेक लोक मनापासून आनंदी नसतात. तर काही लोक… Read More »आनंदी आणि स्वस्थ जीवन जगण्याचं रहस्य काय आहे?
आपण अनेकदा पाहतो की काही लोक सतत कामात व्यस्त असतात, काही लोक सतत मोबाईलमध्ये हरवलेले असतात, तर काही लोक नातेसंबंध, पैसा किंवा यशाच्या मागे इतके… Read More »माणूस स्वतःपासून का पळत राहतो?
आपण कोण आहोत? आपल्या आयुष्याचा अर्थ काय आहे? आपल्याला खरोखर काय हवं आहे? हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतात. अनेक वेळा आयुष्यातील काही… Read More »स्वतःची ओळख पुन्हा निर्माण करा: मानसशास्त्रीय टिप्स.
आपल्या आयुष्यात असा काळ कधीतरी येतो, जेव्हा सर्व काही आपल्या हातातून निसटत असल्यासारखं वाटतं. एखादं नातं तुटतं, जवळची व्यक्ती कायमची दूर जाते, आर्थिक अडचणी निर्माण… Read More »अनेकदा मोठं संकट किंवा आतोनात दुःख आपल्याला एक शहाणपण देऊन जातं.
आपल्या आयुष्यात अनेकदा अशी परिस्थिती येते की आपल्याला इतर लोकांनी बदलावं असं वाटतं. नवरा-बायको, आई-वडील, मुलं, मित्र, सहकारी किंवा नातेवाईक यांचं वागणं आपल्याला त्रासदायक वाटू… Read More »इतरांना बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणं नेहमीच सोपं आणि प्रभावी असतं.
आपण सर्वजण आनंदी आयुष्याची इच्छा करतो. आपल्याला यश हवे असते, चांगले संबंध हवे असतात, मनःशांती हवी असते आणि आयुष्यातील प्रत्येक दिवस सुखाचा असावा असे वाटते.… Read More »माणूस फक्त आनंदातून शिकत नाही, आपल्याला दुःखं हवी आहेत.