Skip to content

हेल्थ टिप्स – Health Tips

एकदा का तुम्ही matured झालात, तेव्हा कळतं की मुद्दा सिद्ध करण्यापेक्षा शांत राहणं किती महत्त्वाचं!

एकदा का तुम्ही matured झालात, तेव्हा कळतं की मुद्दा सिद्ध करण्यापेक्षा शांत राहणं किती महत्त्वाचं! मेराज बागवान ‘Maturity’ खूपदा वापरला जाणारा शब्द.अगदी रोजच्या बोलण्यातील.पण ही… Read More »एकदा का तुम्ही matured झालात, तेव्हा कळतं की मुद्दा सिद्ध करण्यापेक्षा शांत राहणं किती महत्त्वाचं!

माणसं येतात आणि निघून जातात, हेच आयुष्य! मग तुम्ही का या आयुष्याचा भाग बनत नाही.

माणसं येतात आणि निघून जातात, हेच आयुष्य! मग तुम्ही का या आयुष्याचा भाग बनत नाही. हर्षदा पिंपळे आयुष्य माणसांभोवती गुंफलं गेलय यात शंका नाही.पण त्याला… Read More »माणसं येतात आणि निघून जातात, हेच आयुष्य! मग तुम्ही का या आयुष्याचा भाग बनत नाही.

काही व्यक्ती आनंदी दिसतात, पण ते आतून आनंदी असल्याचं जाणवत नाही.

काही व्यक्ती आनंदी दिसतात,पण ते आतून आनंदी असल्याचं जाणवत नाही. हर्षदा पिंपळे “तृषा इतकी आनंदात दिसत होती की काही विचारूच नको.ती किती खळखळून हसत होती… Read More »काही व्यक्ती आनंदी दिसतात, पण ते आतून आनंदी असल्याचं जाणवत नाही.

Overthinking हे नसलेल्या समस्यांची निर्मिती करतात.

Overthinking हे नसलेल्या समस्यांची निर्मिती करतात. काव्या धनंजय गगनग्रास (समुपदेशक) “सुधा अग किती काळजी करतेस? वाटेत कुठेतरी अडकले असतील ते म्हणून फोन लागला नसेल! जरा… Read More »Overthinking हे नसलेल्या समस्यांची निर्मिती करतात.

काही गोष्टींचा स्वीकार करावाच लागतो, नाहीतर मन खायला उठतं.

काही गोष्टींचा स्वीकार करावाच लागतो, नाहीतर मन खायला उठतं. पुजा सातपुते आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडत असतात. कधी चांगल्या तर कधी वाईट. चांगल्या गोष्टी घडल्या… Read More »काही गोष्टींचा स्वीकार करावाच लागतो, नाहीतर मन खायला उठतं.

समाधानी आयुष्य जगण्याच्या या life skills तुम्हाला माहितीयेत का?

समाधानी आयुष्य जगण्याच्या या life skills तुम्हाला माहितीयेत का? काव्या धनंजय गगनग्रास (समुपदेशक) आपल्या सर्वांना एक समाधानी चांगल आयुष्य हवं असतं. प्रत्येकाची तिचं इच्छा असते.… Read More »समाधानी आयुष्य जगण्याच्या या life skills तुम्हाला माहितीयेत का?

स्वतःच्या मानसिक चौकटीतून बाहेर न पडल्यास अवतीभवतीची वैचारिक पेरणी जाणवत नाही.

स्वतःच्या मानसिक चौकटीतून बाहेर न पडल्यास अवतीभवतीची वैचारिक पेरणी जाणवत नाही. हर्षदा पिंपळे “मधुरा….अगं कितीदा तुला आवाज द्यायचा गं, जरा म्हणून बाहेरच्या जगात तुझं लक्ष… Read More »स्वतःच्या मानसिक चौकटीतून बाहेर न पडल्यास अवतीभवतीची वैचारिक पेरणी जाणवत नाही.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!