कुणासाठी नाही तर स्वतःसाठी छान दिसायला हवं.
आपण दररोज आरशात बघतो, चेहऱ्यावरचं हास्य, कपड्यांची नीटसता, सौंदर्य प्रसाधनांची जोड – हे सगळं खरंच कुणासाठी? समाजासाठी? जोडीदारासाठी? ऑफिसमधल्या लोकांसाठी? की आपल्या स्वतःसाठी? खरं सांगायचं… Read More »कुणासाठी नाही तर स्वतःसाठी छान दिसायला हवं.






