लग्नानंतरचं अगदी नवं-नवं ताजं प्रेम कधी अनुभवलंय??
तो आणि ती तो अस्वस्थपणे ब्रिजवर तिची वाट पाहत उभा होता. सारखी नजर घड्याळाकडे जात होती आणि भरून येणाऱ्या ट्रेनकडे. शेवटी ती त्याला दिसली. धावतपळत,… Read More »लग्नानंतरचं अगदी नवं-नवं ताजं प्रेम कधी अनुभवलंय??