Skip to content

मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग १४

राकेश वरपे
(करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग १४


पुणे, ता. मंचर, डिंभा
Well Educated पालक असल्यावर किंवा समुपदेशनाचा नेमका अर्थ असलेले पालक असल्यावर समुपदेशन प्रक्रीया कशी सहज सोपी होते. याचा प्रत्यय पुनः पुन्हा येत राहतो आणि मग ज्या नैसर्गिक क्षमता मुलांच्या ठिकाणी दडलेल्या आहेत त्या संयुक्तीकपणे मांडताही येतात.
वडील सध्या शिक्षक असून त्यांनी आपला मजेशीर काळ स्पर्धा परीक्षांसाठी वसतीगृहात व्यथीत केलेला आहे. आजही वसतीगृहातले मित्र वर्षातून एकदा भेटतात आणि जुन्या आठवणी ताज्या करतात. हे मला सांगताना त्यांची बोलकी फार कौतुकास्पद वाटत होती.
आई सध्या M.ed झाल्या असून गृहिणी आहेत. त्यांच्या हाताची कॉफी तर फार चविष्ट होती.
आणि मुलगा सध्या ११ वी (विज्ञान) क्षेत्रात शिकत असून चित्रकलेत अग्रेसर आहे. असे असूनही IT Engineering मध्ये त्याला करीअर करायचे आहे.
घेण्यात आलेल्या चाचण्यांमधील रिपोर्टवर समुपदेशन करून त्याला पुढील योग्य दिशा ठरविण्यासाठी प्रोत्साहीत केले गेले. मेडिटेशन आणि परिणामकारक अभ्यास पद्धती शिकवून कुटुंबाची रजा घेतली.
नवीन कुटुंबासोबत पुन्हा नव्याने भेटूया !
■ अधिक माहीतीसाठी
९१७५४२९००६ / ९१३७३००९२९

करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ माझ्या आवाजात ऐका !
***

आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !

करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा !

————————————————————————-

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!