Skip to content

वैवाहीक

घरी नवीन सूनेबद्दलच्या अपेक्षा आधीच ठरवून ठेवत असाल तर….

घरी सून म्हणून एक मुलगी घरात आली की तिच्याबद्दलच्या सगळ्या अपेक्षा सर्वांनी आधीच ठरवून ठेवलेल्या असतात.. मेघना जोग प्रत्येकाने स्वतःच्या मनात एक साचा ठरवलेला असतो… Read More »घरी नवीन सूनेबद्दलच्या अपेक्षा आधीच ठरवून ठेवत असाल तर….

वैवाहिक जीवनात ‘शरीरसंबंध’ महत्वाचे! पण किती?

वैवाहिक जीवनात ‘शरीरसंबंध’ महत्वाचे! पण किती? लीना परांजपे (मॅरेज कोच) काही दिवसांच्या लैंगिक वर्तनावरून ‘जजमेंटल’ होणं हा जोडीदारावर अन्यायच नाही का? व्यवसायाने इंटिरियर डिझायनर असलेल्या… Read More »वैवाहिक जीवनात ‘शरीरसंबंध’ महत्वाचे! पण किती?

अजूनही अशा अनेक मुलींच्या इच्छा व भावना दबलेल्या आहेत !

फाटलेल्या मनाची गोष्ट धनंजय तावडे (समुपदेशक) 25 वर्षाची मनिषा ( काल्पनिक नाव) लग्नाच्या १० दिवसानंतरच नैराश्य घेऊन आली.नववधूचा साज व हातावरची मेहंदी व तिचे भावी… Read More »अजूनही अशा अनेक मुलींच्या इच्छा व भावना दबलेल्या आहेत !

आपल्या लाइफ पार्टनरला कधीही गृहीत धरूं नका…..

आपल्या लाइफ पार्टनरला कधीही गृहीत धरूं नका….. मॅडम, आत येऊ शकतो का? भारदस्त आवाजामध्ये विचारणा झाली. दाराजवळ एक मध्यमवयीन गृहस्थ उभे होते…वय साधारणत: पन्नास बावन्नच्या… Read More »आपल्या लाइफ पार्टनरला कधीही गृहीत धरूं नका…..

‘ती’ सतत गर्भ होऊ नये, म्हणून गोळ्या खायची ??

प्रेम, शारीरिक संबंध आणि गर्भनिरोधक गोळ्या. त्याने 11 वी लाच प्रपोज केलेले. पण मी त्याला हो म्हटले नाही. हो म्हटले नाही म्हणजे तो मला आवडायचा… Read More »‘ती’ सतत गर्भ होऊ नये, म्हणून गोळ्या खायची ??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!