अति विचारांनी माणूस थकला की सुस्ती येऊन एका जागी नुसता पडून राहतो.
आपण रोजच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टींचा विचार करतो. काही विचार तात्पुरते असतात, तर काही खोलवर रुजतात आणि आपल्या मनावर सतत परिणाम करतात. काही वेळा हा विचार… Read More »अति विचारांनी माणूस थकला की सुस्ती येऊन एका जागी नुसता पडून राहतो.






