Skip to content

झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे !!

झाले गेले विसरुन जावे, पुढे पुढे चालावे..! अपूर्वा जोशी कोणीतरी कोणतीतरी गोष्ट केल्यामुळे किंवा न केल्यामुळे किंवा बोलल्यामुळे आपण दुखावले गेलेलो असतो.काही गोष्टींसाठी घरचांवर,नाते संबंधांवर,व्ययवसायावर… Read More »झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे !!

खूप एकटं-एकटं वाटतं… आणि खूप रडावसंही वाटतं.

निचरा… मधुश्री देशपांडे गानू हल्ली आपण सगळीकडे नेहमी ऐकतो की सकारात्मक विचार करावा.. कृती ही सकारात्मकता दर्शवणारी असावी. आपण जसा विचार करतो तेच आपल्याकडे येतं.… Read More »खूप एकटं-एकटं वाटतं… आणि खूप रडावसंही वाटतं.

लादलेली नाती आणि आपली मानसिकता !!

नात्यांची घुसखोरी मधुश्री देशपांडे गानू काही नाती अगदी जवळची असतात. जन्मापासून… आपण जपायचा खूप कसोशीने प्रयत्न करतो. अनेकदा अपमान सहन करूनही पडतं घेतो. कारण ते… Read More »लादलेली नाती आणि आपली मानसिकता !!

मला वेश्या व्हायचं नव्हतं – एक हुंदका !

एक हुंदका : मला वेश्या व्हायचं नव्हतं सौ. माधुरी पळणिटकर मोबा. 9921495533 वेश्या हा शब्द ऐकूनच काहीजण नाक मुरडतील तर असा विषय लिहायला का घ्यायचा… Read More »मला वेश्या व्हायचं नव्हतं – एक हुंदका !

आयुष्याचं सार्थक करणं हे ज्याच्या-त्याच्या हातात असतं!

हिच ती वेळ, हाच तो क्षण सौं सुरेखा अद्वैत पाटील पाचोरा. म्हंटल तर मनुष्य जन्म हा एकदाच मिळतो.या पृथ्वी वर जन्माला येणारा प्रत्येक जण स्वतः… Read More »आयुष्याचं सार्थक करणं हे ज्याच्या-त्याच्या हातात असतं!

चिंता ही खरोखरच मनाच्या शक्तीची हानी करते.

मन ज्योत्स्ना शिंपी आपले मन म्हणजे एक प्रकारची बाग आहे. जर आपण स्वतःच्या मनाची एखाद्या सुपीक आणि चांगल्या बागेसारखी काळजी घेतली तर आपल्या अपेक्षेपेक्षाही ती… Read More »चिंता ही खरोखरच मनाच्या शक्तीची हानी करते.

सततच्या अपयशाने थकवा आलाय..? हा लेख जरूर वाचा.

अपयशातून यश श्रीकांत कुलांगे (मानसोपचार तज्ञ) आता परीक्षा येत आहेत, आर्थिक वर्ष संपत आलय, आणि हवे ते निकाल मिळत नाही म्हणून त्रासून जायची वेळ जवळ… Read More »सततच्या अपयशाने थकवा आलाय..? हा लेख जरूर वाचा.