स्वप्न ही आपली सध्याची मनःस्थिती सांगत असतात.
स्वप्नातल्या कळ्यांनो…उमला! माधुरी पाळणीटकर पापण्यातली स्वप्नंपापण्यातच ठेवायची असतात स्वप्नं सत्यात साकार करताना काट्यांचीही फुले करायची असतात.कळ्यांना उमलू द्यायचे, काही असायचे काही नसायचे, हेच स्वप्नातले सत्य… Read More »स्वप्न ही आपली सध्याची मनःस्थिती सांगत असतात.






