Skip to content

हेल्थ टिप्स – Health Tips

रागीट लोकांना त्यांच्याच जवळच्या लोकांचं सहकार्य मिळालेलं नसतं,म्हणून ते रागीट बनतात.

रागीट लोकांना त्यांच्याच जवळच्या लोकांचं सहकार्य मिळालेलं नसतं,म्हणून ते रागीट बनतात. हर्षदा पिंपळे ‘राग’…राग ही तशी नैसर्गिक भावना आहे.एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तर राग येणारे… Read More »रागीट लोकांना त्यांच्याच जवळच्या लोकांचं सहकार्य मिळालेलं नसतं,म्हणून ते रागीट बनतात.

जीवनाचा कंटाळा येणे थांबवण्यासाठी या १० गोष्टी जरूर करून पहा.

जीवनाचा कंटाळा येणे थांबवण्यासाठी या १० गोष्टी जरूर करून पहा. काव्या धनंजय गगनग्रास (समुपदेशक) आयुष्य मनासारखं जगायला कोणाला आवडत नाही. सर्वच आपआपल्या पद्धतीने आयुष्याचा आनंद… Read More »जीवनाचा कंटाळा येणे थांबवण्यासाठी या १० गोष्टी जरूर करून पहा.

कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ?? चला समजून घेऊया.

कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ?? चला समजून घेऊया. काव्या धनंजय गगनग्रास (समुपदेशक) माणसाच्या नात्यामध्ये विश्वासाला खूप महत्त्व आहे. लहान मुलदेखील जितकं आपल्या आईच्या… Read More »कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ?? चला समजून घेऊया.

कमालीचा त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, त्यानंतर तो कोणाकडेही तक्रार करत नाही.

कमालीचा त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, त्यानंतर तो कोणाकडेही तक्रार करत नाही. काव्या धनंजय गगनग्रास (समुपदेशक) आपल्या हिंदू भारतीय संस्कृतीमध्ये तपश्चर्या, आराधना, ध्यानधारणा… Read More »कमालीचा त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, त्यानंतर तो कोणाकडेही तक्रार करत नाही.

‘मानसिक ताण’ हे पाचवीला पुजल्यासारखे आपल्याच मागे का लागतात?

‘मानसिक ताण’ हे पाचवीला पुजल्यासारखे आपल्याच मागे का लागतात? गीतांजली जगदाळे (मानसशास्त्र विद्यार्थिनी) मानसिक ताण हा दोन प्रकारचा असू शकतो. पहिला, ज्याने आपण क्रिया करण्यासाठी… Read More »‘मानसिक ताण’ हे पाचवीला पुजल्यासारखे आपल्याच मागे का लागतात?

सर्वांचं मन जपणारी माणसंच आयुष्यात शेवटी एकटी पडतात, हे खरंय का?

सर्वांचं मन जपणारी माणसंच आयुष्यात शेवटी एकटी पडतात, हे खरंय का? प्रीती लांडगे हो हे बर्याचदा खर देखील आहे. परंतु कधी कधी हे उलटे सुध्दा… Read More »सर्वांचं मन जपणारी माणसंच आयुष्यात शेवटी एकटी पडतात, हे खरंय का?

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!