Skip to content

आपलं मानसशास्त्र

लिहून - वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात !

एखाद्याचा ‘सहवास’ आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, वाचा!

सहवास सौ राजश्री भावार्थी पुणे १४ / ०९ / २०१९ सहवास या शब्दातच प्रेमाची , मायेची इतकी जादू आहे की त्यावर खुप काही मते मांडण्यासाठी… Read More »एखाद्याचा ‘सहवास’ आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, वाचा!

स्वतःच्या ‘अफेअर’ बद्दल मुलीने आईला विचारलेला एक प्रश्न!

स्वतःच्या ‘अफेअर’ बद्दल मुलीने आईला विचारलेला एक प्रश्न! रिलेशनशिप “… मम्मी, तू आणि बाबाने इंपॉसिबल अडचणी असताना त्या काळात marriage केलंत… गेली छत्तीस वर्षं संसार… Read More »स्वतःच्या ‘अफेअर’ बद्दल मुलीने आईला विचारलेला एक प्रश्न!

‘मेडिटेशन’ मनाच्या अस्वस्थतेवर एक रामबाण उपाय!

‘मेडिटेशन’ मनाच्या अस्वस्थतेवर एक रामबाण उपाय! मेडिटेशन ,अध्यात्म म्हणजे कठीण नाही ,ती तर आहे लाइफस्टाइल प्रत्येकानं जितकं आपलं वय आहे तितकी मिनीटे रोज ध्यान करायलाचं… Read More »‘मेडिटेशन’ मनाच्या अस्वस्थतेवर एक रामबाण उपाय!

हा लेख ‘आपलं’ जगणं अधिक सुखकारक बनवेल..१००% खात्री!

पॉज़िटिव विचार आणि निगेटिव विचार यांमधला फरक आवर्जून वाचावे एक सुप्रसिध्द लेखक आपल्या अभ्यासिकेत निवांत बसले होते. अचानक काही आठवलं म्हणुन त्यानी एक कागद पेन… Read More »हा लेख ‘आपलं’ जगणं अधिक सुखकारक बनवेल..१००% खात्री!

शारीरिक आणि मानसिकरीत्या एकमेकांना कसे समजून घ्याल?

रिलेशनमध्ये किंवा लग्नामध्ये होणाऱ्या सर्वसामान्य अडचणी मयूर जोशी एकमेकावर प्रेम करणारे लोक काही वर्षातच त्रासलेले असतात. त्रासलेले दिसतात. लोक एकमेकावर प्रेम करतात परंतु त्यासाठी अत्यंत… Read More »शारीरिक आणि मानसिकरीत्या एकमेकांना कसे समजून घ्याल?

समस्या वाढते…कारण आपण मन मोकळं करत नाही!!

Problems ये जीवन हैं। Manjusha Deshpande एखादी समस्या आली आणि तिचा स्वीकार केला की आपण त्या समस्येतून बाहेर येण्यासाठीच्या मार्गांचा विचार करू लागतो. अशावेळी प्रथम… Read More »समस्या वाढते…कारण आपण मन मोकळं करत नाही!!

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!