Skip to content

आपलं मानसशास्त्र

लिहून - वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात !

अहो, आजूबाजूला तर पहा…आपणच दुःखी नाही आहोत!!

“इतरांची दुःखे वाचता आली तरंच, आपल्याला स्वतःचे दुःख कमी त्रास देतं!”. सचिन झरे माणूस जितकं स्वतःच्या दुःखाचं लाड करतो, तितकं सुखाचं करत नाही, म्हणून तर… Read More »अहो, आजूबाजूला तर पहा…आपणच दुःखी नाही आहोत!!

मी माझ्या पप्पांना पॉर्न व्हिडिओ पाहताना बघत होते !

आणि मी माझ्या पप्पांना पॉर्न व्हिडिओ पाहताना बघत होते ! राकेश वरपे (मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर ) संचालक, आपलं मानसशास्त्र सहावी-सातवीनंतर शाळेतला पहिला क्रमांक सोडला… Read More »मी माझ्या पप्पांना पॉर्न व्हिडिओ पाहताना बघत होते !

गोष्ट खूप छोटी असते हो….आपणच बाऊ करतो!!!

गोष्ट खूप छोटी असते हो…. तुम्ही गाडीतुन जातांना, न ऊतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला तर ब-याचदा तो मिळतच नाही, पण उतरुन जर, दादा पत्ता… Read More »गोष्ट खूप छोटी असते हो….आपणच बाऊ करतो!!!

मुलांना ‘प्रॅक्टिकली’ कसं हाताळायचं? एक उत्तम उदाहरण!

‘इंडिपेंडट’ सुनील गोबुरे आठ वर्षाचा पुष्कर रडत रडत घरी आला. ‘आई मी शाळेत नाही जाणार. अथर्व मला मारतो..आज पण मारलं त्याने मला शाळा सुटल्यावर. तू… Read More »मुलांना ‘प्रॅक्टिकली’ कसं हाताळायचं? एक उत्तम उदाहरण!

मनाने खचू नका…आणि…उगीचच दुःख वेचू नका!!

मनाने खचू नका…आणि…उगीचच दुःख वेचू नका!! राकेश वरपे (मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर ) संचालक, आपलं मानसशास्त्र असं नेहमी म्हटलं जातं की आपण सर्वसामान्य आयुष्य जगणारी… Read More »मनाने खचू नका…आणि…उगीचच दुःख वेचू नका!!

‘ते’ शिक्षक मला भेटले नसते, तर आज मी शून्यात असतो!

‘ते’ शिक्षक मला भेटले नसते, तर आज मी शून्यात असतो! “चोरी” “सर, ओळखलंत मला? मी विश्वास,तुमचा विद्यार्थी, ४० वर्षांपूर्वीचा.” “नाही रे, नीट दिसत नाही आजकाल… Read More »‘ते’ शिक्षक मला भेटले नसते, तर आज मी शून्यात असतो!

‘लैंगिक शिक्षण’ पालकांसमोर सर्वात मोठं आव्हान!

मोकळेपणाने बोलूया… स्वप्निल मानव लैगिकता हि प्रत्येकाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे, जीवन जगत असतांना प्रत्येकाला या टप्प्यातून जाव लागत. लैगिकता हा खरतर सर्वच्या जिव्हाळ्याचा… Read More »‘लैंगिक शिक्षण’ पालकांसमोर सर्वात मोठं आव्हान!

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!